क्षण हे मंतरलेले, आणिक स्पर्श कळ्यांचे....
डोळ्यात शब्द हरवले, तुझे शब्द मधाचे...
केसात वारा रामाला, रात्र उजळती तारे
लता मध्यम मध्यम, आणिक स्तब्ध किनारे....
क्षण ते मंतरलेले, आणिक स्पर्श कळ्यांचे....
तुझे ते मी स्पर्श जपले, जपले गंध कळ्यांचे.....
(14/07/2006 09:27 am)